सातारा दि. 31 (जिमाका): क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे जावली तालुक्यातील वहागांव येथील 70 वर्षीय कोविड बाधित महिलेचा काल रात्री मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
आता पर्यंत जिल्ह्यात 516 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 158 रुग्ण बरे झाले आहेत. तर 337 जणांवर उपचार सुरु असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे.