सातारा दि. 29 ( जि. मा. का ): सातारा नवीन एमआयडीसीतील मे. हिंदूस्थान फिडस् मॅन्यु. लि. कंपनीमधील 109 परप्रांतीय कामगार काम करत असल्याचे निर्दशनास आले आहे. आपआपल्या गावी जाण्यासाठी हे कामगार आतूरलेले असून त्यांच्या म्हणण्यानुसार कंपनी मालकाने त्यांच्या आमच्या गावी जाण्यासाठी सोडले नसल्याचे निदर्शनास आले आहे. यावर प्रशासनाने दखल घेवून मे. हिंदूस्थान फिडस् कंपनीमधील सर्व कामगारांना गावी पाठविण्याबाबत व्यवस्थापनाला सुचित केले. यानुसार येत्या दोन दिवसात कामगारांना परराज्यात पाठविण्याबाबत व्यवस्थापनाने दखल घेतेलेली आहे. एकूण कामगारांपैकी 71 कामगारांना मालकाच्या खर्चाने त्यांच्या मुळ गावापर्यंत पाठवण्याची सोय कपंनी व्यवस्थापनाने केली असून उर्वरित कामगारांना त्यांच्या स्वेच्छेने कंपनीत काम करण्यासाठी थांबलेले आहे. राहिलेल्या कामगारांची जेवणाची व राहण्याची सर्व सोय व्यवस्थापन करीत असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने लेखी कळविले असल्याची माहिती सहायक कामगार आयुक्त सातारा यांनी दिली आहे.
00
दिनांक 29.5.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी
आज दाखल |
एकूण दाखल |
|||
1. |
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा |
254 |
5392 |
|
2. |
कृष्णा हॉस्पीटल, कराड- |
26 |
1513 |
|
2.1 |
खाजगी हॉस्पीटल |
0 |
11 |
|
3. |
एकूण दाखल – |
280 |
6916 |
|
(प्रवासी-887, निकट सहवासीत-4264, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग(सारी)-466, आरोग्य सेवक-991, ANC/CZ-308 एकूण=6916 |
||||
4. |
डिस्चार्ज दिलेले रुग्ण |
5970 |
||
5. |
सद्यस्थितीत उपचारार्थ रुग्ण |
930 |
||
6. |
कोरोनाबाधित मृत्यु झालेले रुग्ण |
17 |
||
7. |
एकूण कोरोना बाधित अहवाल – |
32 |
458 |
|
8. |
अबाधित अहवाल- |
5812 |
||
9. |
प्रलंबित अहवाल |
633 |
||
10. |
सद्यस्थितीत रुग्णालयात उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्ण संख्या |
क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा |
84 |
|
कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड |
96 |
|||
सह्याद्री हॉस्पीटल, कराड |
40 |
|||
बेल एयर पाचगणी |
10 |
|||
कोरोना केअर सेंटर रायगाव |
10 |
|||
कोरोना केअर सेंटर खावली |
47 |
|||
कोरोना केअर सेंटर पार्ले |
10 |
|||
सातारा बाहेरील |
0 |
|||
एकूण कोरोनाबाधित रुग्ण |
297 |
|||
11. |
घशातील तिसऱ्या नमुन्यानंतर बरे होऊन डिस्चार्ज दिलेले कोरोनाबाधित रुगण |
144 |
||
12. |
संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- |
714 |
||
13. |
आज दाखल |
6 |
||
14. |
यापैकी डिस्जार्ज केलेले- |
586 |
||
15. |
अद्याप उपचारार्थ – |
128 |
||