फलटण : फलटण येथील युवाजनमतचे संपादक ,दै.मुक्तागिरीचे तालुका प्रतिनिधी युवराज महादेव पवार यांची शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे.
गेली १0 वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडविण्यास ते अग्रेसर असतात. महाराजा प्रतिष्ठानच्या माध्यमातुन सामाजिक व राजकीय कार्यात ते सहभागी होवून सतत कार्यरत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे.
आगामी काळात तळागाळातील सर्व सामान्य लोकांना घटक मानून यापुढेही कार्यरत