कृष्णा मेडिकल कॉलेज येथील रिपोर्टनुसार आणखी 5 कोरोना पॉझिटिव्ह

 सातारा दि.26 ( जि.मा.का) नवारस्ता ( पाटण ) येथील 12 वर्षीय सारी रुग्ण, वानरवाडी (ता.कराड) येथील प्रतिबंधित क्षेत्रातून 25 वर्षीय गरोदर महिला, मुंबई येथून आलेली पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील 30 वर्षीय महिला, मुंबईवरून आलेली उंब्रज ता. कराड येथील 29 वर्षीय महिला आणि पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील 34 वर्षीय पुरुष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

 000

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!