सातारा दि. 11 ( जि. मा. का ): जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थान अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.