इयत्ता बालगट, लहान गट,मोठा गट साठी प्रवेश सन २०२०-२०२१
सध्या सर्व ज्ञात कोरोना प्रादुर्भाव संचारबंदी असलेने आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी या प्रशाले ने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे .तरी प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वर दिलेला अर्ज बिनचूक भरावा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd144DerWwLpNy3UFI4dAuyqD2R2n6aDvy5wFaQkAEkuYtJkQ/viewform?usp=pp_url *सूचना*. प्रत्येक वर्गासाठी वयोमर्यादा पुढील प्रमाणे असेल
१) बालगट—३वर्ष पूर्ण
२)लहान गट—४वर्ष पूर्ण
३)मोठा गट—५वर्ष पूर्ण
*महत्त्वाचे*——सर्व प्रवेश ऑनलाइन भरलेल्या फॉर्म च्या क्रमाने दिले जातील.
ज्या पालकांनी यापूर्वी प्रवेश फॉर्म शाळेतून घेतले असतील त्यांनी पुढील नंबर वर संपर्क साधावा. ९४२१३८९३२७, ९३०९५४४८२७ प्रत्यक्ष शाळेत आणि ऑनलाईन प्रवेश मिळेल. शाळेची वेळ सकाळी १० ते दुपारी १२ वा. या वेळेत इच्छुक पालकांनी संपर्क साधावा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 *घरी रहा ,सुरक्षित रहा, काळजी घ्या*