फलटण एज्युकेशन सोसायटीचे सरदार वल्लभभाई हायहस्कूल व ज्युनि . कॉलेज साखरवाडी .

*मोफत मोफत    मोफत *          
       !!! *प्रवेश मोफत* !!!
इयत्ता ५वी,६वी,७वी,८वी,9वी,10वीवर्गासाठी 
2020-2021 शैक्षणिक वर्षासाठी 
** *प्रशालेची वैशिष्ट्ये ***
*वैयक्तिक लक्ष दिले जाते .
*परिस्थिती समजून घेतली जाते .
* १०वी नंतर ११वी, १२वीची सोय .
*राज्य व राष्ट्रीय पातळीवरील            खेळाडू घडविले जातात .
* अनुभवी क्रिडाशिक्षक.
*भव्य खेळाचे मैदान 
*बाह्य परीक्षांचे मार्गदर्शन .
*हस्तकला व लघुउद्योगाचे मार्गदर्शन .
* हजारो पुस्तकांचे भव्य ग्रंथालय.
* सुसज्ज प्रयोगशाळा . 
*सुसज्ज व्यायामशाळा.
*सुसज्ज संगणक विभाग .
*विविध चित्रकला स्पर्धांचे मार्गदर्शन व आयोजन.
*हवी ती शैक्षणिक मदत केली जाते.
* स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम दिले जाते .
*  चांगले संस्कार केले जातात.
,* डिजिटल क्लासरूम ने शिक्षण दिले जाते .
* नव नवीन येणाऱ्या तंत्राचा वापर केला जातो .
* अनुभवी शिक्षक , सर्वांना 
  प्रदिर्घ आध्यापनाचा अनुभव 
*Whatsapp ग्रुपवरुन सुट्टीत मुलांचा अभ्यास घेतला जातो .
* मुलांच्या कलागुणांना वाव , देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले जाते .
*वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले जाते .
* वाचन लेखन सुधार प्रकल्प राबविला जातो .
मुलाची काळजी घ्या कारण मुले सुरक्षित तर सर्व ठीक .
मुलांचा जीव धोक्यात घालू नका. 
आपल्या डोळ्यासमोर मुलांना राहून शिकू द्या.
 
स्वतः विचार करा कारण मुले आपली आहेत 
काही सुचना  असतील तर सांगा ,भेटायला या आपले विचार मांडा.चर्चा करा  आपले सदैव स्वागतच असेल .
!!!! * *मोफत प्रवेश घ्या* *  !!!!
                
!!! *खालील लिंकवर क्लिककरा व   फॉर्म भरुन आपल्या पाल्याचा मोफत प्रवेश घ्या !!!* 
https://forms.gle/U8bRrtnk1VK5NCoQ8
        🙏🏻  माझे गाव.. माझी शाळा 🙏🏻
                      
       🙏धन्यवाद🙏
                   आपले……
                      प्राचार्य 
              श्री . गंगवणे बी. एम
संपर्क -8788492502 /9850802288
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!