फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण
शाळा – मुधोजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज फलटण
आपणास माहित आहेच की, सद्या संपूर्ण देश आणि राज्यभर कोरोनाचे संकट ओढवलेले असल्याने महाराष्ट्र शासनाने सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत शाळा बंद आहेत त्यामुळे आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यास आपणास अडचण येऊ नये म्हणून आमच्या प्रशालेने ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरु केलेली आहे.
शाळेची वैशिष्ट्ये –
1) १२५ वर्षाची ऐतिहासिक परंपरा
2) ISO 9001:2015 मानांकन प्राप्त
3) महाराष्ट्र शासन ‘अ’ श्रेणी व आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त
4) अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद
5) प्रशस्त इमारत व सुंदर परिसर
6) ई-लर्निंग सुविधा
7) सुसज्ज संगणक कक्ष , प्रयोगशाळा व ग्रंथालय
8) खेळासाठी भव्य मैदान
9) स्वच्छ पिण्याचे पाणी
10) विध्यार्थी वस्तू भांडार
11) इयत्ता 5 वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा – उज्वल यश
12) सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन
4 शाळा प्रमुखांची नाव –
श्री खुरंगे कांतीलाल बापू – प्राचार्य
मोबाईल नंबर – 9850057174
श्री अहिवळे सुधीर चिंतामण – उप प्राचार्य
मोबाईल नंबर – 7588060865
प्रवेशा साठी लिंक – https://forms.gle/5nLTHtkBUNdutLyu9