बारामती:वार्ताहर संकल्प फाउंडेशन बारामती
कै. अमित जगदाळे , कै विलास म्हेंत्रे,कै शाम टेके यांच्या स्मरणार्थ
गोरगरीब लोकांना धान्यवाटप आणि बंदोवस्त साठी असणारे पोलीस कर्मचारी साठी जेवणाची सोय करण्यात आली
श्री अंकित काटे देशमुख श्री अनिकेत पवार श्री अविनाश वाघमारे चेतन नवसारे साहेब आनंद भागवत, ईश्वर पवार, मयूर म्हेंत्रे साहेब , प्रशांत भागवत यांनी नियोजन केले होते
श्री सुधीर नाना मांजरे साहेब , श्री दिलीप जगदाळे साहेब सहकार्य केले.बारामती शहर व तालुक्यातील एकशे एक कुटूंबियांना धान्य वाटप करण्यात आले.