प्रवेश…. प्रवेश…. प्रवेश आणि ते पण online विश्वास नाही ना बसत 👇🏻
इयत्ता ५ वी ते इयत्ता 10 वी ( सेमी इंग्लिश – मराठी ) माध्यमासाठी प्रवेश २०२०-२१
आपणास माहित आहेच की, सद्या संपूर्ण देश आणि राज्यभर कोरोनाचे संकट ओढवलेले असल्याने सर्वत्र संचारबंदी आहे. महाराष्ट्र शासनाने सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत शाळा बंद आहेत त्यामुळे आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यास आपणास अडचण येऊ नये म्हणून आमच्या प्रशालेने ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरु केलेली आहे.
*प्रशालेची वैशिष्ट्ये*
1) उज्वल यशाची ऐतिहासिक परंपरा
2) ISO 9001:2015 मानांकन प्राप्त
3) अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद
4) प्रशस्त इमारत व सुंदर परिसर
5) ई-लर्निंग सुविधा
6) सुसज्ज संगणक कक्ष , प्रयोगशाळा व ग्रंथालय
7) खेळासाठी भव्य मैदान
8) स्वच्छ पिण्याचे पाणी (RO water plant)
9) विद्यार्थी वस्तू भांडार
10) सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन.
शाळा प्रमुख – श्री.भोईटे एच.बी.
मोबाईल – 9860850351
प्रवेशसाठी संपर्क –
1) श्री.जगताप आर.जी.
मोबाईल – 9403349664
2) श्री.भोसले एस. जी.
मोबाईल – 9860723220
तरी आपण आमच्या सर्वांगाने सुसज्ज प्रशालेत आपल्या पाल्याचा ऑनलाईन अर्ज भरून प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील ऑनलाईन लिंक देत आहोत.
खाली दिलेल्या link वर आपल्या पाल्याची माहिती भरून आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdk3DS8uzx-vCOimin7q6wkGDkleVGALZuGTs-vUvU0rX9eew/viewform?usp=sf_link