फ.ए.सोसायटी फलटण.
आंदरुड माध्यमिक विद्यालय आंदरूड.
आपणास माहित आहेच की, सद्या संपूर्ण देश आणि राज्यभर कोरोनाचे संकट ओढवलेले असल्याने सर्वत्र संचारबंदी आहे. महाराष्ट्र शासनाने सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत शाळा बंद आहेत त्यामुळे आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यास आपणास अडचण येऊ नये म्हणून आमच्या प्रशालेने ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरु केलेली आहे.
प्रशालेची वैशिष्ट्ये
1) उज्वल यशाची ऐतिहासिक परंपरा
2) अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद
3) प्रशस्त इमारत व सुंदर परिसर
4) ई-लर्निंग सुविधा
5) सुसज्ज संगणक कक्ष , प्रयोगशाळा व ग्रंथालय
6) खेळासाठी भव्य मैदान
7) स्वच्छ पिण्याचे पाणी
8) सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन
शाखाप्रमुखांचे नांव – श्नी.कावळे विलास रामचंद्र , मोबाईल क्रमांक -.9730881004
प्रवेश प्रक्रिया मधील प्रमुख शिक्षकाचे नांव – श्नी.नाळे आर एस , मोबाईल क्रमांक -9421962674
तरी आपण आमच्या सर्वांगाने सुसज्ज प्रशालेत आपल्या पाल्याचा ऑनलाईन अर्ज भरून प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील ऑनलाईन लिंक देत आहोत.
खाली दिलेल्या link वर आपल्या पाल्याची माहिती भरून आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा