फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावात लोकडाऊन चा फज्जा उडाला आहे जिल्हा बंदीचा आदेश जुगारून पूर्व भागात अवैध पणे दारू विक्री होत आहे पुणे व सातारा जिल्हा हद्दीवर कोणतीच यांत्रण नसल्याने बंधार्यावर काटेरी झुडपे आडवी लावली अास्तानही त्यावरून माती टाकून रस्ता तयार केला आहे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व दारू गुटखा ची ने आन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे भवानीनगर तालुका इंदापूर व बारामती येथे दारू विक्री सुरू आहे परंतु बारामती व इंदापूर तालुक्यात प्रवेश करण्यासाठी आसू तालुका फलटण व तावशी तालुका इंदापूर गावच्या मधून निरा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधारा हाच एकमेव मार्ग असल्याने व त्याठिकाणी कोणतीच प्रशासकीय यंत्रणा नसल्याने अाओ जावो घर तुम्हारा या नितीप्रमाने येजा सुरू आहे परंतु हीच येजा एखाद्याच्या जीवावर बेतू शकते
नुकतीच दुचाकीस्वराणी निरा भीमा स्थैरीकरण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला आहे सभधित यत्रणेने शासनाला कोणतीच माहिती न देता नदिषेजारील क्षेत्रातून पोकलेन च्या माध्यमातून मोठा रस्ता केला आहे. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार नीरा नदिक्षेत्रातील वाहत्या पाण्याच्या प्रवाहा तून गाडी घेऊन जात आहेत त्या प्रवाहाच्या ठिकाणी मोठे खड्डे वाळू उपशयाने झाले आहेत तरीही जीवावर उदार होऊन प्रवास सुरू आहे यातून मोठी जीवघेणा आणार्थ होऊ शकतो
फलटण बारामती इंदापूर तालुक्यातील लोकांना येजा करण्यासाठी एकमेव मार्ग हाच असल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक रहिवासी , प्रवासी कोणतीही परवानगी न घेता येत आहेत त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घेऊन या मार्गावर वेळीच उपाय योजना कराव्यात आशी मागणी जोर धरू लागली आहे