सातारा दि. 7 ( जि. मा. का ): लॉकडाऊन मुळे अडकलेल्या नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने अटी व शर्तींवर परवानगी दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या वाहतूक सुविधेची माहिती होण्यासाठी विभागीय कार्यालय व प्रत्येक आगारात वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तरी नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रक सा.श्री. पाळसुले यांनी केले आहे.
विभागीय वाहतूक अधिकारी व आगार व्यवस्थापक यांचे भ्रमणधवनी क्रमांक व दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे विभागीय कार्यालय, सातारा02162-239479, विभाग नियंत्रक सा.श्री. पाळसुले (9890924284) 02162-231850, विभागीय वाहतूक अधिकारी वि.ग. मोरे (9823639966) 02162-239479, आगार व्यवस्थापक, सातारा श्री. भोसले (9423067382)02162-230064, आगार व्यवस्थापक, सातारा श्रीमती गाडेकर (9049448487) 02162-230064, आगार व्यवस्थापक, कराड जि.दा. पाटील (9623041008) 02164-222563, आगार व्यवस्थापक कोरेगाव पृ.ज. भुताळे (8484802494) 02163-220221, आगार व्यवस्थापक, फलटण रा. वि. कुंभार (8888998738) 02166-222379, आगार व्यवस्थापक वाई ग.म. कोळी (8384008185) 02167-220680, आगार व्यवस्थापक, पाटण नि.ना. उतळे (9762725240) 02372-283036, आगार व्यवस्थापक, दहिवडी श्री. देशमुख (9730265874) 02165-220248, आगार व्यवस्थापक, महाबळेश्वर ना.मा. पतंगे (9156986799) 02168-260485, आगार व्यवस्थापक, मेढा सु.रा. घोरपडे (8888661668) 02378-285259, आगार व्यवस्थापक खंडाळा मो. मा. घाणेकर (8975435690) 02169-252245, आगार व्यवस्थापक, वडूज कु.सु. डुबल (8208914190) 02161-231070 प्रवास करु इच्छित असणाऱ्या नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.