महाराष्ट्रातील सातारा जिल्हा इतिहासाचा खूप मोठा साक्षीदार आहे हे सर्वांना माहितीच आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत त्यापैकी एक म्हणजे गुणवंत गड
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या पाटण गावच्या पश्चिम नैऋत्य दिशेला दहा किलोमीटरवर हा गड आहे आणि या दोन्ही गडांच्या मधून कोयना नदी वहाते
या किल्ल्याचा इतिहास पाहिला असता अठराव्या शतकात पेशव्यांचा राजवटीत या गडाचा उपयोग केला जात असावा इ.स.१८१८ च्या मराठा युद्धात हा किल्ला ब्रिटिशांकडे स्वप्नात आला
या गडावर भटकंती करण्यास गेले असता या गडावर सध्याच्या परिस्थितीत इतिहासाच्या कोणत्याही खाणाखुणा पाहावयास मिळत नाहीत या केल्यावर फक्त एक विहीर पाहायला मिळते