सातारा दि. 4 (जिमका) : सातारा जिल्ह्यातील परराज्यात, परजिल्ह्यात अडकलेल्या व्यक्ती, मजुर, यात्रेकरु यांना त्यांच्या मुळ गावी आणण्यासाठी तसेच त्यांच्या मुळ गावी पाठविण्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.