"गरज इतिहास आणि पुराणाची "

इतिहास आणि पुराण पुन्हा-पुन्हा नवीन पिढीच्या समोर आलंच पाहिजे.हे आता जगाला मान्य करावं लागतंय. कारण माणसाने आपले जीवन कसे व्यतित करायचे हे त्यामधूनंच तर सांगितले आहे. 
आता तुम्ही कोणत्या नजरेने त्याकडे बघता हे महत्वाचे आहे… 
उदाहरण म्हणून अमेरिका व युरोपीयन देश घेऊ. 
वरील दोन्ही खंड Science and Technology मधे कितीतरी पटीने पुढे.पण कोरोनाला control करता-करता  डबघाईला आलेत…. 
यापुढे कोणताही मुद्दा पटवून देण्यासाठी अमेरिका किंवा युरोपीय देशांची उदाहरणे अजिबात देवू नयेत असं ठामपणे सांगणारा एक वर्ग पुढे येतोय. कारण…. कोरोनाने त्यांच्या Limitations सगळ्या जगासमोर आणल्या आहेत किंबहुना आजही येत आहेत . तेथील Education System वर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 
Oxford returned /Cambridge returned /Stanford /Harvard University returned… 🤔🤔🤔
काय उपयोग अशा Education System चा की जी आपल्याला जिवंत राहण्यासाठी सुध्दा उपयोगी पडत नाही? 
आणि म्हणूनंच इतिहासातील आणि पुराणातील अजरामर पात्र वारंवार समोर आणून युवापिढीला जीवनात संघर्ष कसा करावा? , इतरांना मानसन्मान कसा द्यावा?,शत्रूशी कसं वागावं?, पशुपक्षी यांना आपलंसं कसं करायचं? तसेच कार्य सिद्धीस नेण्यास कोणत्या योजना आखायला हव्यात?….. या  गोष्टी शिकवायला हव्यात.यासाठी छञपती शिवाजी महाराज, छञपती संभाजीराजे,मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम,माता सीता,अर्जुन ,श्रीकृष्ण,महात्मा गांधी,महात्मा फुले,छञपती शाहू महाराज , डॉ. आंबेडकर इ. यशोगाथा शिकविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे…. 
‘Science ‘ म्हणजे जर ‘Development’ घेतलं  तर ‘Histhology’ (History + Mythology )म्हणजे ‘Sustainability’ नाही का होणार ?
आणि म्हणूनंच…..
आता हीच तर वेळ आहे शाश्वत विकास म्हणजे काय आणि तो कसा साधावा हे समजण्याची… 
–by Sujit Jamdade 
Jadhavwadi (Phaltan) 
9834159672
🙏🙏🙏
Share a post

0 thoughts on “"गरज इतिहास आणि पुराणाची "

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!