एसटी कर्मचाऱ्यांना धान्य .

 

बारामती वृत्त सेवा :
 लॉकडाऊन असल्याने व कमी  वेतन वेळेवर होत नसल्याने एसटी कामगार व त्यांच्या कुटूंबियाची  उपासमार होऊ नये म्हणून  बारामती आगारा मध्ये काही गरजु कर्मचार्‍यांना महाराष्ट्र एस टी कामगार संघटना बारामती आगार यांच्या वतीने आज दिनांक. ०२/०५/२०२०रोजी  कामगार संघटना अध्यक्ष-  प्रकाशभाई काळभोर  व  सचिव- राजाभाऊ पवार  यांच्या वतीने 3 किलो गहू आणि  3 किलो तांदुळ वाटप करण्यात आले. या वेळी विभाग नियंत्रक- यामिनी जोशी  व आगार व्यवस्थापक-  अमोल गोजारी  हे उपस्थित होते. एसटी कामगार  सोसायटी चेअरमन  राजेंद्र काटे  व इतर कर्मचारी वर्ग  उपस्तीत होते.
फोटो ओळ: एसटी कर्मचाऱ्यांना धान्य वाटप करताना मान्यवर
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!