मा.ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर [ महाराजसाहेब ] यांनी कुटूंब प्रमुख या भावणेने मॅसेजद्वारे फलटणकर जनतेच्या खुशालीची आपुलकेनी केली विचारपुस

फलटण दि.1: कोरोना कोव्हिड_19या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण महाराष्ट्रासह देशाभर लॉक डाऊन चालू असल्यामुळे व या आजाराचे गांभीर्य मोठे असल्या कारणाने फलटणकर जनतेने लॉकडाउनचे सर्व नियम पाळावेत.व आपण सर्वजण कसे आहात आपली व आपल्या कुटुंबातील सर्वांची काळजी घ्या काही अडचण असेल तर हक्कने मला फोनवरून संपर्क करा अशा आशयाचा संदेश महाराष्ट्र विधानपरिषदचे सभापती मा.ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर [ महाराजसाहेब ] यांनी करून फलटणकर जणतेच्या खुशालीची आपूलकेने विचारपुस केली आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!