सातारा दि. 28 : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रासायनिक खतांची उपलब्धता विविध खत कंपन्यांमार्फत केली जात आहे. या खतांचे दर कंपनी निहाय वेगवेगळे असून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये व जादा दराने विक्री होऊ नये यासाठी रासायनिक खतांच्या विक्रीच्या दराच्या अधिकच्या माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.