फलटण दि. २५ : रोजी पुण्यावरुन फलटण मधील गावी येणाऱ्या एक २८ वर्षीय मुलगा ताप व खोकला असल्याने घरी न जाता उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला.
दि. २६रोजी त्याचा स्वॅब घेऊन BJMC ला तपासणीसाठी पाठवण्यात आला होता.
दि. २७ रोजीच्या अहवालामध्ये सदर व्यक्तीची चाचणी कोविड१९ साठी पाॅसिटीव्ह आली आहे.
सदर व्यक्तीचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील त्यांचा शोधण्यात आले असून त्यांची संख्या १७ आहे.
सदर व्यक्तीला पुढील उपचारासाठी सिव्हील हाॅस्पीटल, सातारा येथे पाठविण्यात आले आहे.