आसु येथील किसनराव नलवेड यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन

आसू – दि.२४ आसू येथील प्रगतशील शेतकरी श्री.किसन सिताराम नलवडे (वय 92 ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर सर्व दक्षता घेत.ठराविक नातेवाईकांच्या उपस्थितीत.आसू येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!