शिवसुर्य प्रतिष्ठान फलटण यांनी अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचे व शिवजयंती स्पर्धेत भाग घेण्याचे केले आवाहन :

फलटण : देशालाच नव्हे तर साऱ्या जगाला कोरोना संकटाशी सामना करावा लागत आहे .त्यात लॉक डाऊन असल्याने कोणालाही बाहेर पडता येत नाही व १४४ कलम असल्याने एकत्र जमता येत नाही . त्यात आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत्या शनिवारी २५ एप्रिल रोजी असल्याने व बाहेर पडून ती साजरी करता येत नसल्याने शिवसुर्य प्रीतष्ठान फलटण आपल्यासाठी घेऊन येत आहे अनोखी शिवजयंती.             

 शिवरंग सोशल शिवजयंती, फलटण
शिवराय मनामनात..! शिवजयंती घराघरात !या प्रमाणे शिवजयंती घरीच राहून साजरी करूया आणि या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करूया!
शिवछत्रपतींना सामाजिक माध्यमातून(सोशल मिडिया) मानाचा मुजरा करूया प्रत्येक घरा घरातून आणि प्रत्येक मना मनातून!
शिवराय आठवूया ! शिवराय स्मरूया
आपल्या कुटूंबासोबत आगळी वेगळी शिवजयंती साजरी करण्यासाठी
करायचं फक्त एवढंच ….
महाराजांची प्रतिमा पूजन सजावट, महाराजांचं एखाद drawing पेंटिंग किंवा रांगोळी चित्र, महाराजांबद्दल एखादी कविता किंवा भाष्य(स्पीच) चा 1 मिनीटाचा. विडिओ ह्या विविध माध्यमातून आपलं योगदान द्या !
Category-
#Decoration (डेकोरेशन )
#Drawing & painting (चित्र किंवा पेन्टींग )
#Rangoli Art (रांगोंळी कला )
#song, Poetry or speec (गाणे,किवता,भाषान ग्
ह्यापैकी कोणत्याही प्रकारे तुम्ही शिवरायां प्रति आपल्या भावना व्यक्त करू शकता …त्यासाठी त्या त्या कॅटेगरी नुसार तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ करून आम्हाला पाठवा, आम्ही तो socially पब्लिश करू आमच्या शिवसूर्य fb/insta/ twitter पेजवरून..आणि
जास्तीत जास्त पसंती मिळनाऱ्या विजेत्यांना आणि आमच्या टीमने निवडलेल्याना मिळेल विशेष सन्मान आणि पारितोषिक देवून गौरविण्यात येईल.
चला तर मग सगळ्यांनी शिवछत्रपतींची प्रेरणा घेऊन, आपल्या कुटूंबाच्या मदतीने काहीतरी करूया, ही शिवजयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी करूया.
शिवरंग
सोशल शिवजयंती, फलटण
शिवसूर्य प्रतिष्ठान, फलटण संस्थान
संपर्क –
9970848555
9503692335 9096608061 9730624994 9226383235 https://www.facebook.com/शिवसुर्य प्रतिष्ठान फलटण संस्थान 109525813913842/
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!