फलटण: कोरोना या रोगाचा वाढता प्रादुरभाव रोखण्यासाठी भारत सरकारने 3 मे पर्यंत वाढवलेल्या लोकडाऊनमुळे गरजू व मोल- मजुरांची होणारी गैरसोय लक्ष्यात घेता फलटण मधील सिद्धार्थ फौंडेशन फलटणचे आध्यक्ष मा.श्री सत्यजित शिवाजीराव घोरपडे यांची मुलगी कु . दिव्या सत्यजित घोरपडे हिच्या वाढदिवसाचे आवचित्य साधुन 130 गरजु गरजु लोकांना जीवनावश्यक किराणा मालाचे मोफत वाटप केले या कार्याबद्दल सिद्धार्थ फौंडेशन फलटणचे आध्यक्ष मा.श्री सत्यजित घोरपडे यांचे व कु दिव्या घोरपडे हिचे सर्वांकडून कौतुक केले गेले.व दिव्या घोरपडे हिचा वाढदिवस या अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
अभिमानास्पद उपक्रम. अभिनंदन आणि धन्यवाद.