फलटण नगर परिषदेच्या वतीने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणेच्या उपाय योजना म्हणून शहरातील अनावश्यक होणारी नागरिकांची गर्दी कमी होणे करिता जीवनाश्यक वस्तुंची खरेदी करणे कामी पास वाटप करणेचे काम सुमारे 93% पूर्ण केले आहे. ज्या कुटुंबांना पास मिळाले नाहीत त्यांनी खाली दिलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांना संपर्क साधावा.
फलटण नगर परिषदेच्या वतीने 93 टक्के पासेसचे वाटप पूर्ण
खलील अधिकारी/ कर्मचारी यांना संपर्क साधलेस नगर परिषदेकडील कर्मचारी घरी येऊन पास देतील. सदर पास घेताना आधारकार्ड अथवा इतर पुरावा दाखविणे बंधनकारक राहील याची स्पष्ट नोंद घ्यावी.
श्री जगदीश माळी – 9881681232, श्री मुस्ताक महात- 8087591314, श्री विनोद जाधव – 9860850350, श्री सुनील भापकर – 9552673822, श्री गणेश काकडे- 9762062323, श्री नितिन वाळा- 9730477272