राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत गणेश तांबे यांचे सुयश

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जिल्हा सातारा . शाखा -खंडाळा यांच्या वतीने दि.११ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित *राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धचे* आयोजन श्री. दिपक क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आले होते. कवितांचे परीक्षण श्री.सचिन गोसावी, व श्री.आकाश आढाव यांनी केले .या स्पर्धात राज्यभरातून १३८ कवींनी सहभाग नोंदविला होता. सर्वच कविता दर्जेदार होत्या. या कवितामधून,
श्री. गणेश सिंधूबाई भगवान तांबे ( *सिंधुसूत* ) यांच्या *वाट पाहतो क्रांतिसूर्याची* या कवितेला  त्यांच्या पहिल्या प्रयत्नातच उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला असून आयोजकांनी  व सर्व शिक्षक बंधू – भगिनी व मित्र परिवार  यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Share a post

0 thoughts on “राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत गणेश तांबे यांचे सुयश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!