लो ध वडे विद्यालयात ग्रामपरिवर्तन संस्थेच्या वतीने ,सुरक्षित मुले उपक्रम पायलट उपक्रम सम्पन्न

 महाराष्ट्र मधील पाणलोट आदर्श ग्राम,लो ध वडे ता, माण येथील लो ध वडे माध्यमिक विद्यालय येथे  महात्मा फुले यांच्या कुभूमी तील ” कटगुण येथील ग्रामपरिवर्तन संस्थेच्या वतीने नुकताच  ” सुरक्षित गाव ” उपक्रम अंतर्गत ,मानवी तष्करी व मुले ,मुली सुरक्षित ता, काळजी, व उपाययोजना , याबाबत विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली, जगातील अनेक देशांमध्ये सध्या मानवी त श क री फार मोठ्या प्रमाणात सुरुआहे, मात्र याबाबत जागृती फार च कमी आहे या मुळे मानवी ,महिला, मुली ,मुले, जीवन अडचणीत आले आहे, या मुळे याबाबत प्रतिबंध घालण्या साठी, विशेष जागृती, उपाय योजना ,सुरक्षित ता,बाबत पायलट प्रकल्प म्हणून सदर उपक्रम राबविण्यात येत आहे, सदर उपक्रम अंतर्गत , हेल्प लाईन नंबर, तसेच सुरक्षित गाव, पुस्तिका, उपाययोजना ,या बाबत मुलांना माहिती देऊन सदर प्रकल्पाचे श्री प्रताप गोरे यांनी विशेष मार्गदर्शन केले,याबरोबरच आपल्या बरोबर मुलांनी आपल्या पालकांना ही जागृत करणे बाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले, सदर उपक्रमाचे महत्व याबाबत लो ध वडे विद्यालयाचे मुख्याध्यापक,श्री पुकळे  सर, तशेच  न स्टे एस,बी, श्री काटकर वि, वाय, सर, नि ही विशेष सहकार्य केले,सदर उपक्रम लो ध वडे येथील पालक यांचे पर्यत पोहोचवून पालक जागृती करण्या बाबत ही विशेष सहकार्य करण्या बाबत योजना आखण्यात आली,या विशेष उपक्रमा साठी शाळेतील विध्यार्थी नि हिरीरीने सहभाग घेतला

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!