आसु :श्रीमंत शिवाजीराजे कायम सेवकांची पतसंस्था चेअरमनपदी भाऊसो कापसे तर व्हा चेअरमनपदी सुनील खरात सर बिनविरोध निवड झाली त्या बद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषद अध्यक्ष मा श्रीमंत रामराजे नाईक निबालकर , कृषि उत्पन्न बाजार समीती चे अध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे ,मा.जि.प.अध्यक्ष मा श्रीमंत संजिवराजे , पं.स.अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे , प्रशालेचे प्राचार्य श्री.हंकारे सर उपप्राचार्य श्री.शिंदे सर पतसंस्थेचे सचिव एस एम नाईक निबालकर ,सहसचिव मांढरे सर सर्व संचालक व शिक्षक स्टाफ आदिंनी अभिनंदन केले