साईधाम प्रतिष्ठानच्या वतीने महिला आरोग्य विषयी माहिती

बारामती : जागतिक महिला दिना निमित्त आरोग्य जागर कार्यक्रम अंतर्गत बारामती येथील आनंत आशा नगर येथे साईधाम प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून आशा स्वयंसेविका यांना महिला आरोग्य व मासिक पाळीच्या समस्या याविषयी डॉ. सौ मयूरी मुरूमकर यांनी मार्गदर्शन केले  महिलांच्या विविध शंकाचे समाधान केले .या कार्यक्रमासाठी साईधाम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ संगीता घाडगे व आशा गटप्रवर्तक सौ लक्ष्मीप्रभा करे या उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आभार आशा स्वयंसेविका यांनी मांडले.महिला दीना निमित्त 7 दिवस विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती अध्यशा संगीता घाडगे यांनी दिली.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!