फलटण : दिनांक १ मार्च २०२० रोजी,स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी PSI/STI/ASSO( combine) च्या ज्ञानदीप अकॅडमी पुणे यांच्या टेस्ट सिरीज फलटणमध्ये उपलब्ध होत आहेत तरी पहिली टेस्ट सर्वांसाठी मोफत आहे तत्पूर्वी पहिल्या मोफत टेस्ट साठी ७८७५५ ७०७५५ , ८८०६९२४६७१ क्रमांकावर नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. पेपर झाल्यानंतर प्रत्येक टेस्टचे डिस्कशन घेतले जाईल.
एकूण १५ टेस्ट घेतल्या जातील दर रविवारी या दहा ते अकरा या वेळेत डीएड चौक, ऑस्कर सलून समोर, गोविंद दूध मागे, कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधनी, येथे घेतल्या जातील पूर्ण टेस्ट सिरीज दरम्यान सुमारे पंधराशे प्रश्नांची तयारी करून घेतली जाईल. सदरच्या टेस्ट ह्या ऑफलाईन होतील आयोगाच्या धर्तीवर जसा पेपर होतो त्या पद्धतींनी या टेस्ट घेतल्या जातील . विद्यार्थी 7 मार्च पर्यंत या टेस्ट सिरीज साठी नाव नोंदणी करू शकतात एकूण कालावधी एक मार्च ते 19 एप्रिल पर्यंत आहे. प्रथम टेस्ट नोंदणी करणाऱ्या सर्वांसाठी मोफत आहे, आणि पुढील टेस्ट घेण्यासाठी एकूण पंधरा टेस्टचे मूल्य 649₹ ठेवण्यात आले आहे.
तरी विद्यार्थ्यांनी फलटणमध्ये प्रथमच होत असलेल्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा जेणेकरून एमपीएससीच्या परीक्षेच्या अगोदर त्यांची योग्य तयारी होऊन त्यांना यश मिळेल.