बारामती: वुई द फीवचर ग्रुप(डब्ल्यू टी एफ) चे सदस्य दत्तात्रय भोसले यांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या वेळी माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी,दूध संघाचे माजी चेअरमन अनिल जगताप,राष्ट्रवादी युवक चे अध्यक्ष राहुल वाबळे,मार्केट कमिटी चे माजी उपसभापती लक्ष्मण मोरे,डब्ल्यू टी एफ अध्यक्ष राजेद्र मेहता,सुरेंद्र पोटे ,वीर सावरकर चे संचालक विश्वास शेळके आदी मान्यवर व डब्ल्यू टी एफ चे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्तीत होते.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करू असे दत्तात्रय भोसले यांनी सांगितले.तर स्वागत डॉ नितीन काळे यांनी केले प्रास्ताविक राजेंद्र मेहता,आभार राजेंद्र वणवे,चारुदत्त पेंढारकर यांनी मानले.
फोटो ओळ: दत्तात्र्य भोसले यांचा सत्कार करताना डब्ल्यू टी एफ चे पदाधिकारी (छाया अनिल सावळेपाटील)