फलटण :- श्वेता बनकर हिने एक मिनिटांच्या आत 121 साइड शीटप मारून आणि 90 सेंकंदात 180 साइड शीटप मारून वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे तसेच जिल्हा स्तरीय 600 मीटर मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
रेकॉर्ड बाबत श्वेता हिला सर्टिफिकेट या पाहुण्याच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले. तसेच रनिग मध्ये न्यू रेकॉर्ड करण्यासाठी तिची तयारी सुरू आहे. या कार्यकामासाठी प्रवीण गायकवाड, विक्रम धुमाळ, सौ. सर्वेशा प्रवीण गायकवाड आर्ट ऑफ लिविंग, फलटण, गुरुवर्य डॉ. माधव पोळ, गुरुवर्य दादासाहेब कदम,गुरुवर्य बाळासाहेब बीचुकले, युवा उद्योजक सचिन भोसले, माजी तहसीलदार नंदकुमार भोईटे, सरपंच मनीषा ज्ञानेश्वर दिघे, उपसरपंच प्रवीण दिघे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश लक्ष्मण दिघे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळू दिघे , राजेंद्र बनकर, भोलचंद बरकडे,गणेश पोमाणे, अजित कर्णे इत्यादी प्रमुख पाहुने उपस्थित होते.