फलटण : २५जानेवारी २०२० रोजी राष्ट्रीय मतदार दिवसा निमित्ताने मतदार जनजागृती सबंधी उत्कृष्ट काम केल्या बद्दल मा शेखर सिंह जिल्हाधिकारी सातारा , मा तेजस्वी सातपुते जिल्हा पोलिस प्रमुख सातारा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रवीण कुंभोजकर मा.अप्पर जिल्हाधिकारी रामचंद शिंदे. मोनिका सिंह उपजिल्हा निवडणूक अधिकारी सातारा प्रांतअधिकारी मिनाज मुल्ला , संगीता चौगुले, तहसीलदार आशा होळकर ,विजय धायगुडे नायब तहसीलदार उपशिक्षण अधिकारी (माध्यमिक) रमेश चव्हाण,प्राचार्य के जी कानडे,लेखिका सोनाली नवांगूळ यांच्या उपस्थित मा.अप्पर जिल्हाधिकारी रामचंद शिंदे. यांच्या हस्ते श्री सचिन जाधव कृषिसहायक राजाळे (सरडे) तालुका फलटण जिल्हा सातारा यांचाप्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले