सातारा जिल्हा क्रीडा स्पर्धेत फलटण तालुका दोन्ही गटात चॅम्पियनशिप
यशवंतराव चव्हाण बाल क्रिडा स्पर्धा नुकत्याच शाहू स्टेडियमवर संपन्न झाल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्व तालुक्यातील खेळाडू यांनी भाग घेतला होता. यामध्ये फलटण तालुक्याला घवघवीत यश मिळाले .या क्रिडा स्पर्धेमध्ये लहान व मोठ्या गटांमध्ये फलटण तालुक्याला जनरल चॅम्पियनशिप मिळाली. या अभूतपूर्व यशाबद्दल सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले ,त्याचप्रमाणे फलटण तालुका पंचायत समितीच्या सभापती सौ प्रतिभा ताई धुमाळ ,उपसभापती श्रीमंत
शिवरूपराजे खर्डेकर यांनीही या यशाबद्दल सर्व खेळाडू ,मार्गदर्शक शिक्षक व गटशिक्षणाधिकारी श्री रमेश गंबरे यांचे कौतुक केले .यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धेमध्ये खालील खेळात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले * जि.प.प्रा.शाळा खटकेवस्ती सुमित कदम शाळा खटकेवस्ती (केंद्र पवारवाडी) बुद्धीबळ मोठा गट, जिल्हयात प्रथम क्रमांक, जिल्हा परिषद केंद्रशाळा निंबळक ची विद्यार्थिनी *कु पुनम शिवाजी मसुगडे* हिचा स्व.खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत
30 किलो वजनी गटात जिल्हात प्रथम क्रमांक, २२kg वजनगटात मुलींमध्ये स्नेहा ढेकळे हिने (व्दितीय) क्रमांक ५५किलो वजनी गटात गोखळी शाळेतील मंथन गेजगे जिल्हात प्रथम क्रमांक, 25किलो वजनी गटात श्रीरामनगर शाळेतील कु.मानसी बलदेव मदने प्रथम क्रमांक,३५किलो वजन गटात जि प केंद्र शाळा ढवळची कु.किरण आनंदा रिटे ६०किलो वजन गटात प्रथम कु वैष्णवी विजय शिंगाडे प्रथम , ,जि.प. शाळा🌹🌹 *अभिनंदन 🌹अभिनंदन* 🌹 *अभिनंदन* 🌹🌹
*जिल्हा परिषद सातारा* अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यासाठी प्रथमच राबवण्यात आलेल्या * *जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा पिंपरद* ५५ किलो वजनीगटात
*ट्विंकल विठ्ठल मदने*
तिसरा क्रमांक ,जि.प. शाळा हणुमंतवाडी , केंद्र -विडणी विद्यार्थी -यश वैभव फरांदे ,स्व .खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत ४२ किलो वजनगटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक , जि.प. शाळा काळज कु. सायली नबाजी गाढवे ४२ किलो वजन गट द्वितीय क्रमांक,जि.प. शाळा मठाचीवाडी
कु.साक्षी धनाजी जगदाळे हिने बुद्धीबळ मोठा गट मुली प्रथम क्रमांक, जिल्हा परिषद केंद्र शाळा ढवळचा विद्यार्थी कु.मिथिलेश अजित तांबे जिल्ह्यात प्रथम , जि.प.शाळा खडकी शाळेतील साहिल तानाजी सुळ याचा तृतीय क्रमांक ,शेरेशिंदेवाडी शाळेची कु. छाया किसन पिसाळ ४०० मी. धावणे तृतीय क्रमांक
*जि.प.शाळा विद्यानगर(विडणी)* केंद्र विडणी
*कु.ज्ञानेश्वरी महादेव अभंग**१०० मी.धावणे* या क्रीडाप्रकारात *द्वितीय क्रमांक* मिळवला, जि.प. शाळा माझेरी शाळेचे
*100 मी धावणे मुले*
हरीष सुशिलकुमार बिरादार-प्रथम
*200 मी धावणे मुले*
रोशन संतोष दिघे -प्रथम
*600 मी धावणे मुली*
श्र्वेता राजाराम बनकर – प्रथम
*4 * 100 रिले मुले -विजेता संघ
1)रोशन संतोष दिघे
२) मयुरेश मारूती नाळे
३)हरीष सुशिलकुमार बिरादार
४) संदेश नंदू दिघे
५) ऋतुराज बाजीराव सोनवलकर
*4*100 रिले मुली*
*सलग 7 वर्षे विजेता संघ*
1) ज्ञानेश्वरी महादेव अभंग (विद्यानगर)
2) पायल विष्णू पोळ
3) गौरी काशीनाथ दिघे
4) श्र्वेता राजाराम बनकर
5) शिवांजली विकास भगत
१) क्षितिज विजय क्षीरसागर -बुद्धीबळ
२) आयुष मंगेश नाळे – लांब उडी
३) वेदिका संदीप भोसले – लांब उडी
४) प्रतिक जिजाबा सोनवलकर -२०० मी.
*रस्सीखेच लहान गट मुली निंभोरे शाळेने जिल्ह्यात उपविजेतेपद मिळविले*..
जि.प. शाळा तावडी खो खो मुले जिल्हा विजेतेपद सलग दोन वेळा मिळाले आहे