आसू वार्ताहर : फलटण पंचायत समिती सभापती पदी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची तर उपसभापती पदी रेखा बाबासो खरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली
फलटण पंचायत समिती च्या सभापती पूर्व भागा तील आसू गणाचे सदस्य शिवरूपराजे व पाडे गाव गाणाच्या सदस्या रेखा खरात यांनी आर्ज दाखल केले दोनच आर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्या यावेळी पीठासन आधिकरी प्रांत आधिकरी शिवाजीराव जगताप पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी डॉक्टर आमीता गावडे यांनी काम पहिले
यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते विरोधी गटाचे दोन्ही सदस्य गैरहजर होते
निवडी: जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही प्रत्यक्ष शुभेच्या दिल्या यावेळी श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर श्रीमंत धिरेंद्रराजे खर्डेकर सिधसेनराजे खर्डेकर सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते
या वेळी कार्यकर्त्यांनी फाटक्या च्या आतःबजीत स्वागत केले
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे खासदार शरदचंद्र पवार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत बंटी राजे खर्डेकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राजे ग ट व राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी आभिनंदन केले