आसू (आनंद पवार) : महाबळेश्वर नगरपरिषदेच्या नगार अध्यक्षा स्वप्नाली शिंदे व कुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार दिपकराव चव्हाण यांना जाहीर पाठींबा फलटण विधान सभा मतदार संघात राजकीय उलथा पालथ होणार सिताई फौंडेशनच कार्यकर्तेे दीपक चव्हाण यांचे विधानसभेचे काम करणार
पावरवाडी ता फलटण येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी आपली भूमिका जाहीर केली सिताई फौंडेशन च्या माध्यमातून तालुक्यात विकास कामे केली परंतु पक्षाने आमचा विचार न केल्याने आम्ही आमची भूमिका जाहीर करत आहे
फलटण विधानसभा मतदारसंघ विधानसभेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी काम करावे