प्रहार संघटना व शेतकरी संघटना व इतर संघटना यांच्या वतीने इस्लामपूर येथील पोलिस निरीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले, कडकनाथ कोंबडी पालन साठी अनेक शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार युवक यांनी लाखो रुपये खर्च केले आहेत या सर्वांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे,जे कोणी एजंट तथा कडकनाथ कोंबडी व्यावयायाच्या नावाखाली लोकांना पैशासाठी लुबाडले आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करावी व त्यांना मोका लावून कडक कारवाई करणार यासाठी मोर्चा काढण्यात आला, यावेळी अनेक माण्यवर मा.तानाजी साठे शेतकरी संघटनेचे नेते व प्रहार संघटणेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते!