फलटण : फलटण शहरातील अतिक्रमणे वाढलेली असताना कोणत्याही प्रकारची या अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने पाहून आता चक्क रस्त्यावरच आतिक्रमणे सुरू आहे त्यामुळे आज शहरातील मुख्य रस्त्यावर लावलेल्या लोखंडी जाळी मुळे एक मोठा अपघात होता होता वाचला मात्र हा दुदैवाने अपघात घडला असता तर काय झाले असते ते सांगु शकलो नसतो असा फलटण : फलटण शहरातील अतिक्रमणे वाढलेली असताना कोणत्याही प्रकारची या अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने पाहून आता चक्क रस्त्यावरच आतिक्रमणे सुरू आहे त्यामुळे आज शहरातील मुख्य रस्त्यावर लावलेल्या लोखंडी जाळी मुळे एक मोठा अपघात होता होता वाचला मात्र हा दुदैवाने अपघात घडला असता तर काय झाले असते ते सांगु शकलो नसतो असा
एक अपघात घडला मात्र त्या अपघातात एका कारचे दोन्ही टायर ट्युब फुटले या मुळे मुजोर लोकांना आवरा नाहीतर खूप मोठा अनर्थ घडू शकतो अशी अवस्था फलटण शहराची झाली असून चक्क रस्त्यावर लोखंडी जाळ्या लावणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.
फलटण शहरात अतिक्रमणे वाढली