फलटण : महाराष्ट्र केसरी पै. बाला रफिकने हरियाणा केसरी पै. सुमित कुमारला अस्मान दाखवून फलटणचा मैदान गाजवले
युवानेते मा.श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण येथे जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानपरिषदचे सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य दत्ता बापू अनपट, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, मिलींद नेवसे जयकुमार इंगळे, सुधीर अहिवळे, राहूल निंबाळकर, अमोल भोईटे, सचिन भोसले, जालिंदर भिवरकर राजाभाऊ शिरतोडे, किशोर पवार, किरण सस्ते, बाळासाहेब शिंदे, धनंजय पवार, विलासराव नलवडे,
तेजसिंह भोसले, सुखदेव घोरपडे, स्वरूप व्होरा, विजयकुमार लोंढे पाटील, दिपकराव देशमुख, अर्जुन ननावरे, संदीप जाधव, सचिन भिसे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.