माळेगांव बु.: VNS निर्माण तावरे सिटी…निवृत्तीनगर, माळेगांव बु.ता.बारामती, जि.पुणे “भुमिपूजन समारंभ व शेतकरी मेळावा,” रविवार दिनांक ०३/०२/२०१९ रोजी सकाळी १० वाजता संपन्न झाला, त्या कार्यक्रमा निमित्त आदरणीय पद्मविभूषण मा.कृषिमंत्री मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब व मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा यांच्यातील हितगुज अनमोल क्षण..