आसू : गोखळी येथील माजी सरपंच मनोज तात्या गावडे यांनी राष्ट्रीय कांग्रेस ला राम राम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये हजारो कार्यकार्यकर्तायांनी जाहिर प्रवेश केला त्यामूळे मनोज तात्यां च्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रीय कांग्रेस ला खिंडार पडले आहे
नुकताच गोखळी ग्राम पंचायती चा पंचवर्षीय निवडणूक कार्यक्रम व आचारसंहिता जाहिर झाले आहे त्यामूळे गावातील राजकीय वातावरण तापलेले असताना च मनोज गावडे यांनी केलेल्या राजकिय पक्ष प्रवेशाने खळबळ उडाली आहे
जिल्हा परिषद सदस्या उषादेवी गावडे यांच्या गावातच त्यांचे कट्टर विरोधक म्हणून काम केले आहे राष्ट्रवादीची मोठी ताताकद असतानाही यापुर्वी राष्ट्रीय कांग्रेस च्या ताब्यात ग्राम पंचायत ठेवली
परंतु या भागात जो उमेदवार जिल्हा परिषदेत राष्ट्रीय कांग्रेस कडून निवडणूक लढवली की काही दिवसातच राष्ट्वादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणयाचि परंपरा मनोज गावडेनीहि जपली आहे यापुर्वी डाॅ राधेश्याम गावडे बजरंग खटके यांनी आपल्या कारयकरतयासह राजेगटात प्रवेश केला होता व आता मनोज गावडे यांनी केलेल्या पक्ष प्रवेशाने अनेक चर्चा ना उत आला आहे
मनोज तात्या गावडे यांनी आपल्या कार्य करते यांच्या सह विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला
मनोज गावडे यांनी दोन महिन्यांपूरवी च त्यांच्या मातोश्री सुमन हरिभाऊ गावडे हयाच सरपंच पदासाठी इच्छुक आहेत
सुमन गावडे यांना राजकीय वारसा आहे त्या इंदापूर चे माजी आमदार पाटील यांच्या भगिनी आहेत तसेच गोखळी चे माजी सरपंच बाबासाहेब गावडे यांच्या तया सुनबाई आहेत व बजरंग गावडे(सवई) यांच्या तया भावजय आहेत व मनोज तात्यां च्या तया आई आहेत त्त्यामुळे विरोधक हि विरोध करायला धजवतात गोखळी ग्राम पंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी निवडणूक लावण्या साठी सुमन गावडे रंणागणात असणारच तया दृष्टीने तयारी सुरू आहे त्यामुळे येथून पूढे ताकतीनेच लढणार असल्याचा विचारहि आमच्या वार्ताहराशी मनोज गावडे यांनी चर्चा केली