फलटण: स्वच्छ सर्वेक्षण आभियान अंतर्गत फलटण नगर परिषदेने जोरदार तयारी सुरू केली असुन अंगामी काळात फलटण शहराचा कायापलट करण्यासाठी नगर परिषद कटीबध्द असून शहरवासीयांनी या स्वच्छता आभियानामध्ये सक्रिय सहभाग नोदवावा असे आवाहन आरोग्य सामितीच्या सभापती सौ.वैशालीताई सुधीर अहिवळे यांनी केले आहे.
फलटण नगर परिषद फलटणच्या वतीने दलित वस्ती सुधारणा अंतर्गत प्रभाग क्र दोन मधील विविध विकास कामांचे उद्घाटन नगरसेविका तथा ओराग्य सभापती सौ.वैशालीताई सुधीर अहिवळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
स्वच्छ भारत अभियान 2019 अंतर्गत
फलटण नगर परिषद फलटणला
प्रथम क्रमांक मिळावा यासाठी
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मार्केट कमिटीचे चेअरमन श्रीमंत रघूनाथराजे नाईक निंबाळकर
यांच्या मार्गदर्शना खाली प्रभागात विविध विकास कामांना सुरूवात झाली असून
आरोग्य सभापती
*सौ. वैशालीताई सुधीर अहिवळे*
यांच्या मार्गदर्शना खाली प्रभाग क्र दोन मध्ये दलित वस्ती सुधारणा अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न झाले
याप्रसंगी जे. एस.काकडे, लक्ष्मण अहिवळे, दिपक काकडे, प्रशांत काकडे,गौतम काकडे, कपिल काकडे, वैभव मोहिते सिध्दात काकडे, सुनिल सोनवणे, प्रविण काकडे तसेच प्रभाग क्र दोन मधील नागरिक व इतर मान्यवर मोठया प्रमाणात उपस्थित होते