फलटण : पाडेगाव येथील ऊसतोड कामगार मुलांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), फलटण कोरेगाव मतदार संघाचे कार्यशील आमदार दिपक चव्हण (सर), सोमेश्वर सहकारी साखर कारखानाचे चेअरमन श्री. पुरूषोत्तम जगताप, फलटण पंचायत समितीच्या सभापती सौ.प्रतिभाताई धुमाळ, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चे संचालक श्री. शैलेशनाना रासकर, पंचायत समिती सदस्या सौ. रेखाताई खरात,पाडेगाव ग्रामपंचायतीच्या विधमान सरपंच सौ. सिम्ताताई राजेश खरात पाटील, मार्केट कमेटी समन्वयक श्री नितिन (भैय्या) जगताप, युवा नेते राजेश खरात पाटील, बिपीन (दादा) मोहिते ,ग्रामविकास आधिकारी राऊत आण्णा,सर्व ग्रामपंचायत सदस्य ,जि .प. माध्यमिक, व अंगणवाडी शिक्षक शिक्षिका, सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ याच्या उपस्थितीत पार पडला शेखर (काका) खरात यांनी प्रास्ताविक केले तर बिपीन (दादा) मोहिते यानी आभार मानले….