फलटण : दुष्काळी भागातील विद्यार्थी केवळ एस.टी,पास काढण्या साठी पैसे नाहीत म्हणून शिक्षणा पासुन वंचित राहु नये म्हणुन १२ वी पर्यतच्या विद्यार्थीनी बरोबरच दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील विद्यार्थी मीञांना ही एस,टी.पास मोफत देण्याची घोषणा केली होती , त्या नुसार फलटण आगाराच्या वतीनै विद्यार्थ्याना मोफत पास वाटप सुरु झाले आहे .
विध्यार्थ्यास मोफत पास देताना प्रभारी आगार व्यावस्थापक मा.श्री.राहुलजी कुंभार साहेब , मा.श्री.विजयकुमारजी घोलप साहेब यावेळी स्थानक प्रमुख मा.श्री.हनुमंत फडतरे साहेब ,वाहतुक निरीक्षक मा.श्री.दत्ताञय महानवर साहेब , स.वाहतुक निरीक्षक मा.श्री,धिरज अहिवळे साहेब , वाहतुक नियंञक मा,श्री.अमोल वडगावे साहेब , सोसायटीचे चेअरमन मा.श्री.राजाभाऊ काळुखे ,वरीष्ट लिपीक प्रशासन मा.श्री.पंकज वाघमारे साहेब , वरिष्ट लिपिक वाहतुक मा.श्री.लहु चोरमले साहेब ,वाहतुक नियंञक मा. श्री,सतिश जगताप साहेब , वाहतुक नियंञक मा.श्री.अनील चांगण साहेब , बहुसंख्य विद्यार्थी ,प्रवाशी ऊपस्थीत होते . मोफत पास मिळाल्या मुळे विध्यार्थ्यानी समाधान व्यक्त केले !