फलटण : आधुनिक भारताचे शिल्पकार व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती.फलटण नगरपरिषदेच्या सभागृहात त्यांना विनम्र अभिवादन.करण्यात आले .तसेच पंडित नेहरू यांचा अर्ध पुतळा बारस्कर गल्ली आहे. तेथे सुद्धा अभिवादन करण्यात येऊन बालदिना निमित्त लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक अजय माळवे, अभिजित भोसले, नगरपरिषदेचे नगर अभियंता ( बांधकाम विभाग) पंढरीनाथ साठे, कार्यालयीन निरिक्षक मुस्ताक महात ओबीसी सेल चे अध्यक्ष सिकंदर ङांगे आणि सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.