मुधोजी महाविद्यालय येथे नव मतदारांची नोंदणी करणे साठी विजय पाटील तहसिलदार फलटण नंदकुमार भोईटे, नायब तहसिलदार फलटण, प्राचार्य डॉ.रसाळ ,प्राध्यापक डॉ. इंगळे यांना बैठक घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रंसगी 18 वय वर्ष पुर्ण झालेल्या 338 विद्यार्थ्यांची नावे समाविष्ठ करण्यात आले