बॉक्सिंगच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविणारी महाराष्ट्रातील पहिली बॉक्सर कु.देविका सत्यजीत घोरपडे

कु. देविका सत्यजीत घोरपडे 
सुवर्णपदक /सर्वोत्तम बॉक्सर मानकरी
नागपूर येथे दि. 2/9/18ते 7/9/18 पर्यन्त झालेल्या मुलींच्या सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 
आसाम/मेघालय/राजस्थान/पंजाब/दिल्ली
या राज्यातील खेळाडूचा पराभव करीत
महाराष्ट्राची (फलटण)
कु . देविका सत्यजीत घोरपडे हिने विजयी होऊन सुवर्ण पदक पटकावविले तसेच या स्पर्धेतील सर्वोत्तम बॉक्सरचा ‘किताब मिळविला  आजपर्यंत बॉक्सिंगच्या  राष्ट्रीय स्पर्धेमध्ये  सुवर्णपदक मिळविणारी  महाराष्ट्रातील पहिलीच बॉक्सर ठरली आहे त्याबद्दल अभिनंदन

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!