फलटण : फलटण नगर परिषद, फलटण प्रभाग क्रं.६ मधील भुमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रम, शुक्रवार दिनांक २९/०६/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता शुभहस्ते मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), सभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य. नगराध्यक्षा मा.सौ.निताताई नेवसे, नगरसेवक मा.श्री.किशोरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेविका मा.सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, सर्व विषय समिती सभापती, उपसभापती, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, नागरिक बंधु भगिनी उपस्थित होते.