फरांदवाडी : महाराष्ट्र स्पर्धात्मक विकास प्रकल्प (MACP), कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, सातारा (आत्मा), फरांदवाडी कृषिक्रांती अँग्रो प्रोड्युसर कंपनी लि.,फरांदवाडी आयोजित शेतकरी मेळावा व पीक प्रात्यक्षिक योजना शुभारंभ तसेच श्रीनाथ प्रतिष्ठान, फरांदवाडी ता.फलटण यांचे तर्फे दिला जाणारा “समाजभूषण,” पुरस्कार पत्रकार मा.श्री.सुभाष भांबुरे यांना प्रदान कार्यक्रम शुभहस्ते मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब, सन्माननीय उपस्थिती सभापती मा.सौ.रेश्माताई भोसले, शेतकरी संघटना नेते मा.श्री.शंकरराव गोडसे (आण्णा), लागीर झाली जी फेम मा.श्री.धोंडिबा कारंडे, जेष्ठ पत्रकार मा.श्री.अरविंदभाई मेहता, मा.प्रा.रमेश आढाव, सरपंच, उपसरपंच, सदस्य, अधिकारी, विविध संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला वर्ग व पत्रकार. राजे ग्रुप, फलटण.