फलटण: मंगळवार पेठ , प्रभाग क्र.२ मध्ये सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मंगळवार पेठ येथील लहान मुला-मुलींना वह्या , दप्तरे , डब्बे , पाणी बोटल तसेच मोठ्या मुलांना टी-शर्ट वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी साहित्य वाटप करताना मा.श्रीमत. सुभद्राराजे नाईक निंबाळकर (नगरसेविका, फ.न.प), सौ सुपर्णा सनी अहिवळे( सदस्या, सो.चॅ.ट्र.) सौ.वैशाली अहिवळे (नगरसेविका) श्री.सचिन अहिवळे(नगरसेवक) श्री.चंद्रहास बोलबत्ते( H.R. गोविंद डेअरी ), श्री.मधुकर काकडे (मा. नगरसेवक), प्रशांत अहिवळे ,सनी काकडे ,प्रकाश पवार , शक्ती भोसले , सागर अहिवळे , सनी मोरे, अविनाश सरतापे इ. उपस्थित होते . तसेच घरोघरी ही जाऊन वाटप करण्यात आले . यावेळी वाटप करताना ,शिवा अहिवळे , मंगेश जगताप , सागर अहिवळे , राकेश माने व इतर मान्यवर उपस्थित होते