बारामती मध्ये साकारली केदारनाथ मंदिराची प्रतिकृती

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –

बारामती शहरातील देवीचे मंदिर येथील पुजारी असलेल्या गाढवे परिवाराने गणेश उत्सव निमित्त उत्तराखंड मधील चार धाम पैकी केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे दिनेश गाढवे यांनी सदर रेखाटन व कलाकृती तयार केली आहे .फोटो ओळ: गाढवे परिवार आणि साकारलेली केदारनाथ मंदिराची प्रतिकृती

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!